ayushman Bharat eligible Hospital List 2023

36 मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये उपचारासाठी आयुष्यमान भारत हॉस्पिटलची यादी खालीलप्रमाणे 👇

 1. जिल्ह्यातील ॲपल हॉस्पिटल
 2. औरंगाबाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स
 3. अल्पाइन सुपर स्पेशलिटी
 4. सेंचुरी मल्टी स्पेशलिटी
 5. डॉ. हेडगेवार
 6. डॉ. रुणवाल रदयाम हार्ट केअर सेंटर
 7. दृष्टी आय इन्स्टिट्यूट
 8. डॉ. दहिफळे मल्टी स्पेशलिटी
 9. गणपती आयसीयू अँड मल्टी स्पेशलिटी
 10. आयकॉन मल्टी स्पेशलिटी
 11. इंटरनॅशनल हॉस्पिटल
 12. जे. जे. प्लस
 13. जिल्हा प्लस हॉस्पिटल
 14. कृपामाई हॉस्पिटल
 15. लघाने मल्टी स्पेशलिटी
 16. लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी
 17. महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल
 18. एमआयटी हॉस्पिटल
 19. कमलनयन बजाज
 20. माणिक हॉस्पिटल
 21. माऊली हॉस्पिटल
 22. निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल
 23. सावजी मल्टी स्पेशलिटी
 24. एडीएच 100 वैजापूर
 25. धूत हॉस्पिटल
 26. साई हॉस्पिटल पैठण
 27. शिवा क्रिटिकल केअर
 28. सिनर्जी हॉस्पिटल
 29. युनायटेड सिग्मा
 30. उत्कर्ष हॉस्पिटल
 31. वाळूज हॉस्पिटल
 32. आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे आनंद हॉस्पिटल

वरील नमूद 34 शासकीय वैद्यकीय रुग्णालयाशिवाय तुम्ही इतर रुग्णालयांची पाहू शकता आणि सदर योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंत आर्थिक सहाय्य मिळवू शकता; परंतु त्यासाठी तुमचं नाव आयुष्यमान भारत योजनेत असायला हवं, तुमचं नाव यादीत आहे का ? ते तुम्ही सोप्या पद्धतीने खालील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

आयुष्मान भारत योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे का ? येथे क्लिक करून पहा