आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्र लागतात. 👇
- आधारकार्ड
- ओळखीचा पुरावा
- मोबाईल क्रमांक
- पत्त्याचा पुरावा
- जन्मतारीख बद्दल (जन्माचा पुरावा)
आधारकार्ड अपडेट कुठे करता येईल ? : तुमच्या संबंधित शहरातील आधार सेवा केंद्र, पोस्ट कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी आधारकार्ड अपडेट करता येईल, त्याचप्रमाणे यूआयडीएआयच्या मायआधार पोर्टलवरसुद्धा घरबसल्या आधार ऑनलाईन अपडेट करण्याची सुविधा नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे.