Mahadbt Portal : महाडीबीटी फार्मर पोर्टलवर खरीप हंगाम 2023 करिता अनुदान तत्त्वावर बी-बियाणे अर्ज सुरू

Mahadbt Portal : शेतकरी मित्रांनो, दरवर्षी खरीप किंवा रब्बी हंगाम सुरू झाला, की कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाणांचे वाटप केलं जातं. चालू वर्ष 2023 करिता कृषी विभागाकडून खरीप पिकांचे बियाणे वाटप सुरू झालेले असून यासाठीचा अर्ज कसा करावा ? ही माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत. बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु महाडीबीटी फार्मर … Read more