MPKV Recruitment 2023 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर अंतर्गत “रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा कार्ड, यंग प्रोफेशनल यंग-I, प्रोफेशनल-II” या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून सदर भरतीकरिता पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ई-मेल पद्धतीने करावयाचा असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
🔔 पदाचे नाव : रेडिओ जॉकी, लिपिक सह टायपिस्ट, शिपाई सह सुरक्षा कार्ड, यंग प्रोफेशनल यंग-I, प्रोफेशनल-II
🔔 एकूण पदसंख्या : 07
📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रेडिओ जॉकी | कोणत्याही कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर ध्वनी संपादन, संपादक आणि आरजेचा अनुभव असलेले एचएससी / पदवीधर |
लिपिक सह टायपिस्ट | पदवीधर, MS-CIT इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग एक वर्षाचा अनुभव |
शिपाई सह सुरक्षा गार्ड | एक वर्षाच्या अनुभवासह एचएससी / पदवीधर |
यंग प्रोफेशनल-आय | बी.टेक. ऍग्रील. इंजी |
यंग प्रोफेशनल-II | एम.टेक. ऍग्रील. इंजी. (IDE/SWCE)/ M. Sc. कृषी IWM/ फलोत्पादन |
✈️ नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- रेडिओ जॉकी – 14,000/-
- लिपिक सह टायपिस्ट – 12,000/-
- शिपाई सह सुरक्षा गार्ड – 9,000/-
- यंग प्रोफेशनल-आय – रु.25000/महिना वेतन
- यंग प्रोफेशनल-II – रु.35000/महिना वेतन
🌐 अर्जाची पद्धत : ऑफलाईन
📧 अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता : खालीलप्रमाणे 👇
- यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II : pfdc_rahuri@yahoo.co.in
- इतर पदांसाठी – extn @rediffmail.com / anandchavai.2009@gmail.com
📅 शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात I | येथे क्लिक करा |
संपूर्ण PDF जाहिरात II | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
how to apply for MPKV Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज संपूर्ण काळजीपूर्वक भरावा; कारण अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत सर्व मूलभूत आणि शैक्षणिक कागदपत्र काळजीपूर्वक जोडवित.
- इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या सीव्ही आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात (कॉपी संलग्न) योग्यरित्या भरलेले अर्ज पाठवू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे.
- नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया वरील रखाण्यात दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.