खनिज संशोधन संस्था, नागपूरमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू; 10वी, ITI, पदवीधारकांना नोकरीची सुवर्णसंधी : MECL Recruitment 2023

MECL Recruitment 2023 : खनिज संशोधन संस्था लिमिटेड, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये तंत्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, भूभौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, खरेदी आणि करार अधिकारी, लेखाअधिकारी, प्रोग्रामर आणि इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने 13 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावयाचा आहे.

🔔 पदाचे नाव : तंत्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, भूभौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, खरेदी आणि करार अधिकारी, लेखाअधिकारी, प्रोग्रामर

🔔 एकूण पदसंख्या : 94 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे👇

उपमहाव्यवस्थापक (वित्त) CA किंवा ICWA, MBA, PGDM in Finance Management
प्रशासन (भूविज्ञान) M.Sc, M.Tech in Geology/ Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
सहाय्यक व्यवस्थापक (भूविज्ञान) M.Sc, M.Tech in Geology/ Applied Geology/ Earth Science/ Exploration Geology/ Mineral Exploration/ Geological Technology
सहाय्यक व्यवस्थापक (वित्त)CA किंवा ICWA, MBA, PGDM in Finance Management
सहाय्यक प्रशासक (HR)एचआर / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध, एमबीए, एमएमएस, एचआर मध्ये एमएसडब्ल्यू मध्ये पदव्युत्तर पदवी
विद्युत अभियंताइलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बीई किंवा बीटेक
भूगर्भशास्त्रज्ञभूगर्भशास्त्र/उपयुक्त भूविज्ञान/पृथ्वी विज्ञान/अन्वेषण भूविज्ञान/खनिज अन्वेषण/भूवैज्ञानिक तंत्रज्ञानामध्ये M.Sc, M.Tech
भूभौतिकशास्त्रज्ञ  M.Sc, M.Tech in Geophysics/ Applied Geophysics/ Geophysical Technology
रसायनशास्त्रज्ञ रसायनशास्त्रात M.Sc
खरेदी आणि करार अधिकारीमेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी
लेखापालCA किंवा ICWA, MBA, PGDM in Finance Management
प्रोग्रामर BE किंवा B.Tech in Computer Science/ Information Technology/ Computer Technology, MCA
एचआर अधिकारी एचआर / कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध, एमबीए / एमएमएस / एचआर मध्ये एमएसडब्ल्यू मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन
लेखापालCA किंवा ICWA, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन
हिंदी अनुवादकहिंदीमध्ये पदव्युत्तर शिक्षण
तंत्रज्ञ (सर्वेक्षण आणि ड्राफ्ट्समन)10वी, आयटीआय इन सर्व्हे/ड्राफ्ट्समनशिप (सिव्हिल)
तंत्रज्ञ (नमुना) बी.एस्सी
तंत्रज्ञ (प्रयोगशाळा) बी.एस्सी
सहाय्यक (साहित्य)बी.कॉम., गणितात पदवी
सहाय्यक (खाते)बी.कॉम
सहाय्यक (HR)BA, B.Sc, B.Com, BBA, BSW, BBM
सहाय्यक (हिंदी)इंग्रजीमध्ये पदवी, हिंदीमध्ये पदवी
इलेक्ट्रिशियन10वी, इलेक्ट्रिकलमध्ये आय.टी.आय

💁 वयाची अट : 30 ते 50 वर्षापर्यंत (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)

💸 परिक्षा फीस : रु. 100 (एससी/एसटी/अपंग/माजी सैनिक/ विभागीय उमेदवारी यांना परीक्षा फीस नाही)

💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 20,000 ते 2,40,000/- दरमहा

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌐 अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन

📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2023

शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरात (एक्झिक्युटिव्ह)येथे क्लिक करा
PDF जाहिरात (नॉन-एक्झिक्युटिव्ह)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for MECL Nagpur Bharti 2023

  • सदर भरतीकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येईल.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सदर भरतीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.
  • सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment