Maha MMB Bharti 2023 : महाराष्ट्र सागरी मंडळात विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 12 वी पास उमेदवारांना संधी

Maha MMB Bharti 2023 : महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून पदानुसार ऑफलाईन व ई-मेलवरून अर्ज सादर करता येणार आहे. सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : लघुलेखक (मराठी भाषा), लघुलेखक (इंग्रजी भाषा), पोर्ट अधिकारी

🔔 एकूण पदसंख्या : 05

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघुलेखक (मराठी भाषा)01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य म्हणून मान्यता प्राप्त इतर कोणतीही परीक्षा. 02) इंग्रजीमध्ये लघुलिपीमध्ये 100 शब्द प्रति मिनिट आणि मराठीत लघुलिपीमध्ये 80 शब्द प्रति मिनिट या गतीसाठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.
लघुलेखक (इंग्रजी भाषा)01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य म्हणून मान्यता प्राप्त इतर कोणतीही परीक्षा. 02) इंग्रजीमध्ये लघुलिपीमध्ये 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीत लघुलिपीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट या गतीसाठी सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र आहे.
पोर्ट अधिकारी01) शासनाकडून जारी करण्यात आलेले मास्टर (परदेशात जाणारे) म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. च्या किंवा D.G द्वारे मान्यताप्राप्त. शिपिंग. 02) डेक ऑफिसर म्हणून 5 वर्षांचा अनुभव ज्यापैकी 1 वर्ष परदेशी जाणाऱ्या मर्चंट जहाजावर मास्टरच्या क्षमतेमध्ये असणे आवश्यक आहे.

💸 परीक्षा फीस : कोणतीही परीक्षा फीस नाही.

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे

पदाचे नावपगार/वेतनश्रेणी
लघुलेखक (मराठी भाषा)रु. 20,000/-
लघुलेखक (इंग्रजी भाषा)रु. 20,000/-
पोर्ट अधिकारीरु. 1,33,400/-

✈️ नोकरीचे ठिकाण : मुंबई

🌐 अर्जाची पद्धत : ऑफलाईन

⛩️ अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board, Indian Mercantile Chambers, 2nd Floor, Ramjibhai Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400001

📧 ई-मेल आयडी पत्ता : essttceommb@gmail.com

📅 शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023

जाहिरात 01येथे क्लिक करा
जाहिरात 02येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for Maha MMB Bharti 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जात आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑफलाइन किंवा ईमेल पद्धतीने अर्ज पाठवत असताना उमेदवारांनी अर्जासोबत सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2023 आहे, ही बाब उमेदवाराने लक्षात ठेवावी.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

2 thoughts on “Maha MMB Bharti 2023 : महाराष्ट्र सागरी मंडळात विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू; 12 वी पास उमेदवारांना संधी”

Leave a Comment