AIATSL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विस लि. अंतर्गत 998 रिक्त जागांसाठी भरती सुरू ! फक्त 10वी पास पात्रता

AIATSL Recruitment 2023 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) अंतर्गत “हँडीमन व युटिलिटी एजंट” या पदांच्या तब्बल 998 रिक्त जागांसाठी नवीन पदभरती निघालेली असून सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरतीची विस्तृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 ठेवण्यात आलेली असून उमेदवारांनी या विहित मुदतीत अर्ज सादर करावा अशी माहिती देण्यात आली आहे.

🔔 पदाचे नाव : हँडीमन व युटिलिटी एजंट

🔔 एकूण पदसंख्या : 998 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक अर्हता
हँडीमन1) एसएससी / दहावी पास.
2) इंग्रजी भाषा वाचण्यास आणि समजण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
3) स्थानिक आणि हिंदी भाषांचे ज्ञान, म्हणजे समजण्याची आणि बोलण्याची क्षमता इष्ट आहे
युटिलिटी एजंट1) एसएससी / दहावी पास.
2) स्थानिक आणि हिंदी भाषांचे ज्ञान, म्हणजे समजण्याची आणि बोलण्याची क्षमता इष्ट आहे.

💁 वयाची अट : खालीलप्रमाणे 👇

  • GEN: 28 वर्षे
  • OBC: 31 वर्षे
  • SC/ST: 33 वर्षे

✈️ नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

💸 अर्जासाठी फीस : रू. 500/-

💰 पगार/वेतनश्रेणी : हँडीमन म्हणजेच मदतनीस व युटिलिटी एजंट या दोन्ही पदांसाठी रु. 21,330/- इतका पगार दरमहा देण्यात येईल.

🌐 अर्ज प्रक्रिया : ऑफलाईन

📍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099

📅 शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

how to apply for AIATSL Recruitment 2023

  • सदरच्या भरतीकरिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारानी दक्षता घ्यावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जाहिरातीत पत्ता देण्यात आलेला आहे. त्या नमूद पत्त्यावरच उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात एकवेळेस काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • अर्जाची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.

Leave a Comment